महाविकास आघाडी तसेच मित्र पक्षाचे उमेदवार अमित दादा कदम यांनी प्रचारानिमित्त काढलेल्या शिवसंवाद यात्रेची परळी खोऱ्यामध्ये चांगलीच चर्चा आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका युवकाने विद्यमान आ. महेश शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, पुसेगाव पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केल्याने या युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
सविस्तर वृत्तमहायुती, महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभाचा नारळ कोल्हापुरातून फोडण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन राज्यात प्रचाराची सुरुवात केली.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने प्रचारासाठी जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. सोशल मीडिया हे सुध्दा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या श्रेणीत येत असल्यामुळे सोशल मीडियावरील सर्व राजकीय जाहिराती देखील पूर्व प्रमाणित करणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तकराड दक्षिणमधील विरोधकांनी जनतेच्या पैशातून उभ्या केलेल्या संस्था खाजगी करून त्याद्वारे अर्थकारण करत त्याच जनतेची पिळवणूक केली आहे. सहकारी संस्था खाजगी करण्याचा त्यांचा डाव यापुढे कायम राहील. त्यांची ही दृष्टी जनतेने ओळखली आहे.
सविस्तर वृत्तकोरेगावचे पाणीदार आमदार महेश दादा शिंदे हे माझे अत्यंत लाडके आमदार आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सरकार अवश्य येणार आणि त्यावेळी कोरेगावकरांच्या मनातील असणारी एक इच्छा म्हणजे आमदार महेश शिंदे यांना निश्चित लाल दिवा देणार असे थेट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त कोरेगावकरांना दिल्यानंतर सभामंडपात एकच जल्लोष झाला.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असताना सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ (शेंद्रे) येथे पोलीस विभाग आणि भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत चारचाकी मधून ९५ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणाऱ्या आठही विधानसभेच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवण्याचे काम महायुतीतील सर्व घटक आणि कार्यकर्ते करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्तसातारा एक शांत शहर म्हणून ओळखलं जातं. आम्ही असू किंवा आमचे पूर्वज असुद्या, सर्वानीच साताऱ्यात जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम केले. आजही मी असो किंवा उदयनराजे असतील दोघेही जातीपातीपेक्षा सामाजिक शांतता आणि सलोखा याला कायम प्राधान्य देतो. शेवटी जातीपातीच्या पलीकडेही सातारकर म्हणून आपलं एक घट्ट नातं आहे.
सविस्तर वृत्तआज विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे. राज्यात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती
सविस्तर वृत्त