कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे यशवंतराव मोहिते, विलासकाका आणि मी प्रतिनिधीत्व केले. आमच्याकडून जनतेच्या विश्वासाला पात्र राहून विकासकामे झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीसाठी मी अथक नऊ वर्षे प्रयत्न केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही दलालांच्या आग्रहामुळे आयात उमेदवार आमच्यावर लादला गेला.
सविस्तर वृत्तराज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या प्रचार सभांना सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्तछत्रपतींचे वारसदार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा व माझा स्नेह गेल्या पंचवीस वर्षापासूनचा आहे. महायुती शासनाने तसेच केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
सविस्तर वृत्तविधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ मतदानाच्या दिवशी (दि.२०.११.२०२४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि.१९.११.२०२४) प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित करणे अनिवार्य आहे.
सविस्तर वृत्तकार्तिक शुद्ध एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी असून, या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
सविस्तर वृत्तमहू-हातगेघर, बोंडारवाडी या प्रकल्पाचे प्रश्न सुटले तर सातारा- जावळी तालुक्यातील जनतेला पोटापाण्यासाठी विस्थापित व्हावे लागणार नाही.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याला पुरोगामी विचारांची परंपरा आहे. महाराष्ट्र प्रयोगशील असून येथे विविध चळवळी यशस्वी झाल्या. अशा महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेला महायुतीचे सरकार आणि त्यांचा कारभार बट्टा लावत आहे.
सविस्तर वृत्तसातारा- कुडाळ ता. जावली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या दीपक पवार गटाने आ. शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला असून हा गट शिवेंद्रराजेंच्या प्रचारात सक्रिय झाला आहे.
सविस्तर वृत्तकमळ हे दलदलीत उगवते. कराडचा भाग सखल असल्याने इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा.
सविस्तर वृत्त