महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून योग्य सन्मान मिळाला नाही या कारणास्तव महायुतीला मतदान करण्याच्या निर्धारावर माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व बरेच कार्यकर्ते कायम आहेत.
सविस्तर वृत्तकोरेगाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला आहे. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकर्यांचे नुकसान केले.
सविस्तर वृत्तमुंबईसारख्या महानगरामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप २ हा प्रकार वाढत आहे.
सविस्तर वृत्तआद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी भारतात क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले.
सविस्तर वृत्तराज्यात विधानसभा निवडणुकीचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघाचा विकास काय करणार आहोत, याची विकासाची ब्लू प्रिंटही उमेदवार जाहीर करत आहेत.
सविस्तर वृत्तचांदा ते बांदा पृथ्वीराजबाबांना कोणी चुकीचे बोलत नाही. एवढी पुण्याई व कर्तृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असताना स्वतःचे घर भरण्यासाठी काही केले नाही. दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारे नेतृत्व आहे. मला कराड दक्षिणच्या मातीचा कल स्पष्ट दिसत आहे.
सविस्तर वृत्तसातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु
सविस्तर वृत्तसातारा- विकासकामांच्या माध्यमातून सातारा- जावली मतदारसंघातील प्रत्येक गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात आपला मतदारसंघ रोल मॉडेल ठरेल असे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून उपाययोजना केल्या जाणार आहेत.
सविस्तर वृत्तराज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार ऐन रंगात आला आहे. या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतांना आता मुंबईत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत जोगेश्वरी येथे मंगळवारी रात्री पचार सुरू असतांना शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.
सविस्तर वृत्तकोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 11 मधील रोडशो आणि दुचाकी रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांकडून रॅलीचे भव्य स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या.
सविस्तर वृत्त