पुण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. डॉ. किरण ठाकूर हे पुणे पत्रकार श्रमिक संघाचे माजी अध्यक्ष होते.
सविस्तर वृत्तडॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असल्याच्या भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केल्या आहेत.
सविस्तर वृत्तश्री.छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणाऱ्या, शाहूनगरी वसवणाऱ्या श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांचा इतिहास त्या मानाने दुर्लक्षित राहिला आहे.
सविस्तर वृत्तजम्मू-काश्मिरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेजवळ लष्कराची वाहने दरीत कोसळून झालेल्या अपघातात शहीद झालेले सातारा तालुक्यातील कामेरीचे वीरजवान शुभम समाधान घाडगे (वय 28) यांना विराट जनसागराच्या उपस्थितीत अश्रूचिंब निरोप देण्यात आला.
सविस्तर वृत्तकोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते.
सविस्तर वृत्तसहकारी संस्थाचे सक्षमीकरण, सहकारी संस्थाना आधुनिकतेची जोड देणे, ग्रामीण भागात सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करून ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार मंत्रालयाने सहकाराचे विकासासाठी पाऊले उचललेली असून, सहकार मंत्रालयाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केले.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दरवर्षी एक वासरू जन्माला येणे, दुग्ध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांपासून उत्पन्नात वाढ करण्यासाठी पंचसूत्री राबविण्यावर भर दिला असून पशुवैद्यकीय अधिकारीही गावांत जाऊन सेवा देत आहेत.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणार्या किल्ले प्रतापगडावर संर्वधनाची कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करावी.
सविस्तर वृत्तवाई खंडाळा महाबळेश्वर चे आमदार मकरंद पाटील मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधान आले.
सविस्तर वृत्त27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त