आपला जन्म कसा झाला हे कोणीही सांगते. पण, आईचा जन्म कसा झाला, हे मला सांगू वाटले. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला नायक म्हणून कोणी दाखवलेच नाही.
सविस्तर वृत्तशौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड, ता. खटाव गावच्या हद्दीत घाटामध्ये रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाकाय क्रेन घाटातून सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळली आणि पलटी झाली.
सविस्तर वृत्तऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि विविधता यांनी समृद्ध असलेले राज्याचे पर्यटन क्षेत्र जागतिक पातळीवर पसंतीला उतरत असून आर्थिक विकासाला या क्षेत्रामुळे मोठी चालना मिळत आहे.
सविस्तर वृत्तआयसीसी चॅम्पियन करंडक २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल विधानपरिषदेत अभिनंदनाचा ठराव सभागृहनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला.
सविस्तर वृत्तगोरेगाव, बोरीवली, मालाड, अंधेरी, बांद्रा, विलेपार्ले, चेंबुर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकांमांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला असून हा आराखडा कायमस्वरुपी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला असून याद्वारे राज्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहणार आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राज्य शासन ठोस पावले उचलत आहे. शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्यात येतात.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेने यंदा थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडाकेबाज कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मल्हारपेठ येथील सर्वे नंबर 97 मध्ये गोकुळ मंगल कार्यालय व नऊ गाळे तसेच कार्यालयालगतचे दोन असे तब्बल बारा गाळे सातारा पालिकेच्या वसुली विभागाने सील केले.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सोमवारी गुरुवार परज येथील पत्र्याचे शेड, टपऱ्या व अतिक्रमणे हटवून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
सविस्तर वृत्त