कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील बेघरवस्तीलगत आमराई शिवारात तरसाने हल्ला करून तब्बल 25 शेळ्या ठार केल्या आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून-बुजून चिखलफेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यात शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार 709 खातेदारांच्या वारस नोंदी करण्यात आल्या आहेत. तर एकत्र कुटुंब मॅनेजर या उपक्रमातील 103 खातेदारांचे शेरे कमी करण्यात आल्याची माहिती साताऱ्या चे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तपुण्यातील ससून रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. आता या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
सविस्तर वृत्ततरूणांना करिअरची चिंता सतावत असल्याने पोलिस भरतीकडे युवा वर्गाचा कल वाढला आहे. पोलिस भरती करता शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवती पहाटे पासूनच मोकळ्या जागेत किंवा रस्त्याने धावताना, व्यायाम करताना दिसून येत आहेत.
सविस्तर वृत्तबिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न महासंघ आदी धार्मिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीसह विविध सामाजीक, रिपब्लिकन सेना, वंचित, आरपीआय आदी राजकीय विविध संघटना अर्थात, आंबेडकरवादीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामोर हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य घोषणाबाजीने धरणे आंदोलन संपन्न झाले.
सविस्तर वृत्तआतापर्यंत बिबट्याचं अस्तित्व आहे का नाही, याबाबत ग्रामस्थांच्यात शंका होती. तर्कवितर्क लढवले जात होते. गुरुवारी कांबीरवाडीत बिबट्याने शेळी चारावयास गेलेल्या महिलेच्या देखतच शेळीवर हल्ला केला.
सविस्तर वृत्तप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list, APK किंवा PM Kisan, APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा आहे.
सविस्तर वृत्तराज्य शासनाचे सध्या अधिवेशन सुरू आहे.अधिवेशनामध्ये वादग्रस्त वक्तव्याबाबत आरोप प्रत्यारोपाचा गदारोळ सुरू आहे.
सविस्तर वृत्त