अज्ञाताने लावलेल्या वणव्याचा भडका उडाल्याने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले.
सविस्तर वृत्तगेल्या २० वर्षांपासून नियमित धावणारी सातारा ते कान्हरवाडी एसटी बसच्या फेऱ्या १५ दिवसांपासून बंद असल्याने खटाव तालुक्यातील विद्यार्थी, महिला व वृद्धांचे हाल होत आहेत.
सविस्तर वृत्तराज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची संबंध जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनेलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
सविस्तर वृत्तकोपर्डे हवेली (ता. कराड) येथील बेघरवस्तीलगत आमराई शिवारात तरसाने हल्ला करून तब्बल 25 शेळ्या ठार केल्या आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून-बुजून चिखलफेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यात शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार 709 खातेदारांच्या वारस नोंदी करण्यात आल्या आहेत. तर एकत्र कुटुंब मॅनेजर या उपक्रमातील 103 खातेदारांचे शेरे कमी करण्यात आल्याची माहिती साताऱ्या चे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तपुण्यातील ससून रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. आता या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
सविस्तर वृत्ततरूणांना करिअरची चिंता सतावत असल्याने पोलिस भरतीकडे युवा वर्गाचा कल वाढला आहे. पोलिस भरती करता शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवती पहाटे पासूनच मोकळ्या जागेत किंवा रस्त्याने धावताना, व्यायाम करताना दिसून येत आहेत.
सविस्तर वृत्तबिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न महासंघ आदी धार्मिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीसह विविध सामाजीक, रिपब्लिकन सेना, वंचित, आरपीआय आदी राजकीय विविध संघटना अर्थात, आंबेडकरवादीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामोर हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य घोषणाबाजीने धरणे आंदोलन संपन्न झाले.
सविस्तर वृत्तआतापर्यंत बिबट्याचं अस्तित्व आहे का नाही, याबाबत ग्रामस्थांच्यात शंका होती. तर्कवितर्क लढवले जात होते. गुरुवारी कांबीरवाडीत बिबट्याने शेळी चारावयास गेलेल्या महिलेच्या देखतच शेळीवर हल्ला केला.
सविस्तर वृत्त