नागरिक हा जन्मापासून ते मृत्यनंतरही ग्राहक असतो. ग्राहकांच्या हितासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत.
सविस्तर वृत्तसातारा येथील शाहूनगर परिसरातील हिंदकेसरी बलमाचा गोठा परिसरात सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान परिसरात बिबट्या दिसला.
सविस्तर वृत्तलोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता ममूटी यांच्या विषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जात आहे की 73 वर्षांच्या या मल्याळम अभिनेत्याला कोलन कॅन्सर झाला आहे.
सविस्तर वृत्तनियती कुणासोबत कधी कशी वागेल, सांगता येत नाही. शनिवारी कोलारी गावाने याची प्रचिती अनुभवली. या गावातल्या पाच तरुणांचा घोडाझरी तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला.
सविस्तर वृत्तआंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्यास फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्काराने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानं करण्यात आला.
सविस्तर वृत्तमुनावळे तालुका जावली या ठिकाणी जलक्रीडा पूर्ण क्षमतेने सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपाययोजना कराव्यात.
सविस्तर वृत्तशेंद्रे ता. सातारा येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
सविस्तर वृत्तमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा 78 वा वाढदिवस आज 17 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
सविस्तर वृत्तजावळी तालुक्यात वणवे लावण्याचे सत्र सातत्याने सुरू असून, काल दुपारी मेढा- मोहाट पुलाजवळील मोहाट व पिंपरी गावच्या हद्दीतील डोंगराला लावलेल्या वणव्याने परिसरात उभ्या असलेल्या दोन आराम बस अक्षरश: जळून खाक झाल्या.
सविस्तर वृत्त