रक्तदानाच्या चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा साठा कमी प्रमाणात असतो.
सविस्तर वृत्तज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.
सविस्तर वृत्तपशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक राजवाडा मार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजने मधून मौजे जकातवाडी येथील महिला पशुपालकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, या अभ्यास दौरांमध्ये महिला पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक माहिती मिळण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे भेट देण्यात आली.
सविस्तर वृत्तनागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव समोर आले आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे.
सविस्तर वृत्तदेशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत गेली ७० वर्षे रस्त्यापासून वंचित असलेल्या खेड बुद्रुक (ता. खंडाळा) येथील व्हटकरमळा वस्तीकडे जाणारा रस्ता अखेर खेड बुद्रुक ग्रामपंचायत, माजी सरपंच गणेश धायगुडे - पाटील व त्यांचे सहकारी, ग्रामस्थ व महसूल प्रशासनाच्या वतीने काल पोलिस बंदोबस्तात खुला करण्यात आला.
सविस्तर वृत्तराज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचे म्हटले होते.
सविस्तर वृत्तयशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात चाचणी घेत असताना ईएसपी बॉयलरचा स्फोट झाला. आज, गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 20 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान वेद भवन मंगल कार्यालय कोरेगाव रोड येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तआर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरल्याने सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे.
सविस्तर वृत्त