पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर लवकरच काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळूर महामार्गावर अशाप्रकारे उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे.Pudhari कराड : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील कराडच्या कोल्हापूर नाका ते मलकापूरपासून पुढे सुमारे साडेतीन किलोमिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अतिशय गतीने सुरु आहे. येथील उड्डाणपुलाचे पिलर काही महिन्यांपुर्वी अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने जमीनदोस्त केले होते.
सविस्तर वृत्तराज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.
सविस्तर वृत्तमिरजेवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पायकडा या शिवारातील पाझर तलावात हात-पाय धुण्याकरता गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा आई-वडीलांसमोर पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तधरणातील जलसाठ्यातील मृदूसंधारणाचा साठा अद्यापही कोणी तपासला नाही. त्यामुळे एकूण जल पर्यटन, निसर्ग पर्यटन वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अघोरी प्रकल्प भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे.
सविस्तर वृत्तविशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनकल्याण यात्रा 2025 चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तराज्यात महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत.
सविस्तर वृत्तअज्ञाताने लावलेल्या वणव्याचा भडका उडाल्याने पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील शेकडो एकर क्षेत्र जळून खाक झाले.
सविस्तर वृत्तगेल्या २० वर्षांपासून नियमित धावणारी सातारा ते कान्हरवाडी एसटी बसच्या फेऱ्या १५ दिवसांपासून बंद असल्याने खटाव तालुक्यातील विद्यार्थी, महिला व वृद्धांचे हाल होत आहेत.
सविस्तर वृत्तराज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची संबंध जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनेलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
सविस्तर वृत्त