सन 2024-2025 साठी जिल्ह्याला पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 3 हजार 600 कोटी असून 15 मार्चअखेर 3 हजार 64 कोटी 18 लाखाचे पिक कर्ज वितरीत करुन 85 टक्के उद्दिष्ट पुर्ती झालेली आहे.
सविस्तर वृत्तबायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी २० व २१ मार्च रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरांमध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या शांततेला धक्का बसला.
सविस्तर वृत्तसमुद्राच्या पाण्याचे विलोपन हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सविस्तर वृत्तवाई पालिकेच्या सुलतानपूर येथील कचरा डेपोला मध्यरात्री मोठी आग लागली. यामुळे कचरा डेपोलगत असलेल्या औद्योगिक वसाहत सुलतानपूर परिसरात सर्वत्र धूर पसरला होता.
सविस्तर वृत्तनागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून काल झालेल्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता आहे. याठिकाणी नागपूर शहरातल्या 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तनागरिक हा जन्मापासून ते मृत्यनंतरही ग्राहक असतो. ग्राहकांच्या हितासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत.
सविस्तर वृत्तसातारा येथील शाहूनगर परिसरातील हिंदकेसरी बलमाचा गोठा परिसरात सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान परिसरात बिबट्या दिसला.
सविस्तर वृत्तलोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता ममूटी यांच्या विषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. असं म्हटलं जात आहे की 73 वर्षांच्या या मल्याळम अभिनेत्याला कोलन कॅन्सर झाला आहे.
सविस्तर वृत्तनियती कुणासोबत कधी कशी वागेल, सांगता येत नाही. शनिवारी कोलारी गावाने याची प्रचिती अनुभवली. या गावातल्या पाच तरुणांचा घोडाझरी तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला.
सविस्तर वृत्त