ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल
महाराष्ट्र
Thu 29th May 25 06:55 pm
एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. ची एक पथक तैनात करण्यात आले.

दुष्काळी फलटणमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग
महाराष्ट्र
Thu 29th May 25 06:52 pm
दुष्काळी फलटणमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग

जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडली आहे. पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाबळेश्वरपेक्षाही दुष्काळी फलटण तालुक्यात सर्वाधिक 365.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

लातूर जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी समन्वयाने काम करा
महाराष्ट्र
Thu 29th May 25 06:49 pm
लातूर जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी समन्वयाने काम करा

लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक रस्त्यांवरही पाणी जमा झाल्याचे दिसून आले.

कुंभरोशी व तापोळा येथील नागरिकांना तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन
महाराष्ट्र
Wed 28th May 25 08:28 pm
कुंभरोशी व तापोळा येथील नागरिकांना तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन

महाबळेश्वर तालुकेतील संभाव्य दरडप्रवण व पुरप्रवण क्षेत्रात समाविष्ठ असलेले एकूण 26 गावामध्ये दरड कोसळून किंवा अचानक पूर आल्यावर शोध व बचाव पथक शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी गाव पातळीवरील नागरिकांना तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखालीआपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कराड-चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा : पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Wed 28th May 25 08:23 pm
कराड-चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा.

सामाजिक वनीकरण विभागाचा शंभर दिवस कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक
महाराष्ट्र
Wed 28th May 25 07:59 pm
सामाजिक वनीकरण विभागाचा शंभर दिवस कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक

शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अंतर्गत अंतिम मुल्यमापन कार्यपध्दती बाबत मा. उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांचे कार्यालयास सादरीकरण (P.P.T) तयार करुन सादर करण्यात आली.

ठोसेघर जवळील बोरणे घाटात कोसळली दरड
महाराष्ट्र
Tue 27th May 25 07:05 pm
ठोसेघर जवळील बोरणे घाटात कोसळली दरड

सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने उघडीप घेतली आहे. मात्र तरीही सातारा ठोसेघर मार्गावरील बोरणे घाट परिसरातील शेवटच्या वळणावर अचानक पहाटे दरड कोसळल्याने येथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.

जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील गैरकारभारामधील संशयितांना वरिष्ठांचे अभय?
महाराष्ट्र
Mon 26th May 25 06:58 pm
जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील गैरकारभारामधील संशयितांना वरिष्ठांचे अभय?

जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील गैरकारभारामधील संशयितांविरोधात तक्रारी करुनही जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील चौकशी व वरिष्ठ अधिकार्‍यांकडून केवळ चौकशीचा फार्स तयार केला जात आहे.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र समाजासाठी प्रेरणादायी : ना. शिवेंद्रसिंहराजे
महाराष्ट्र
Mon 26th May 25 06:33 pm
राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र समाजासाठी प्रेरणादायी : ना. शिवेंद्रसिंहराजे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी खर्ची घातले. कुशल प्रशासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना विकासप्रवाहात आणले.

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊससंशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार
महाराष्ट्र
Mon 26th May 25 06:28 pm
पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊससंशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे ब्रिटिशकालीन आहे. या केंद्रामध्ये सोयी सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असून केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
  • 97
  • 98
  • 99
  • 100

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us