ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
ॲड. आर. जे. कुलकर्णी अल्पशा आजाराने निधन
महाराष्ट्र
Fri 6th Jun 25 10:46 pm
ॲड. आर. जे. कुलकर्णी अल्पशा आजाराने निधन

सातारा येथील जुन्या काळातील नामवंत वकील ॲड. आर. जे. कुलकर्णी (वय ७७) यांचे गुरूवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.

वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा : ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे
महाराष्ट्र
Fri 6th Jun 25 10:44 pm
वारकर्‍यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा : ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकर्‍यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकर्‍यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे.

सातारा येथे शाहिरी महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र
Fri 6th Jun 25 08:48 pm
सातारा येथे शाहिरी महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सोमवार दि. ९ ते ११ जून, २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३०वा. शाहू कलामंदिर, सातारा येथे शाहिरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस!
सिनेजगत
Thu 5th Jun 25 09:43 pm
हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस!

प्रत्येक मराठी ह्रदयाला गर्व असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन प्रवास लवकरच नव्या कोऱ्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत “हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी” हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

अयोध्या फाउंडेशन तर्फे कुरणेश्वर परिसरात वृक्षारोपण
महाराष्ट्र
Thu 5th Jun 25 09:20 pm
अयोध्या फाउंडेशन तर्फे कुरणेश्वर परिसरात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोध्या फाउंडेशन, सातारा यांच्याकडून बोगदा ते कुरणेश्वर रस्त्यावरील कुरणेश्वर परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

कर्तव्य'च्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचा शेकडो रुग्णांना लाभ
महाराष्ट्र
Thu 5th Jun 25 09:09 pm
कर्तव्य'च्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचा शेकडो रुग्णांना लाभ

पालवी चौक, गोडोली येथे कर्तव्य सोशल ग्रुप सातारा आणि नंदादीप आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकीत्सा व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचा लाभ शेकडो रुग्णांनी घेतला.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची चिंचणी पर्यटन केंद्राला भेट
महाराष्ट्र
Thu 5th Jun 25 09:07 pm
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची चिंचणी पर्यटन केंद्राला भेट

सातारा जिल्ह्यातून विस्थापनानंतर अनेक अडचणीवर मात करत पंढरपूर तालुक्यातील चिंचणीकरांनी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करून गावातच रोजगार निर्माण केला आहे.

भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी
महाराष्ट्र
Thu 5th Jun 25 09:03 pm
भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्राची होणार तपासणी

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतक-यांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण निविष्ठा पुरवठा होण्याच्या दृष्टीने विविध योजना व अभियानाचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाची सातारमध्ये होळी
महाराष्ट्र
Tue 3rd Jun 25 10:29 pm
खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाची सातारमध्ये होळी

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे शिंदे शिवसेना गटाच्या वतीने दहन करण्यात आले.

बकरी ईद निमित्त तात्पुरत्या कत्तलखाण्यासाठी नगर पालिका व ग्रामपंचायतींकडे अर्ज करावेत : जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Tue 3rd Jun 25 07:30 pm
बकरी ईद निमित्त तात्पुरत्या कत्तलखाण्यासाठी नगर पालिका व ग्रामपंचायतींकडे अर्ज करावेत : जिल्हाधिकारी संतोष पाटील

बकरी ईद येत्या 7 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल खान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगर पालिकाकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत.

  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
  • 97

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us