ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
जिल्ह्यात पावसाची संततधार
महाराष्ट्र
Mon 26th May 25 06:25 pm
जिल्ह्यात पावसाची संततधार

गेल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यात सर्वत्रच कमी अधिक पाऊस सुरु आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे.

मान्सून कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Mon 26th May 25 06:23 pm
मान्सून कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई

मान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे. काम करीत असताना नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात.

यवतेश्वर घाटात दरड कोसळली
महाराष्ट्र
Sat 24th May 25 07:28 pm
यवतेश्वर घाटात दरड कोसळली

सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत.

सातारा औ‌द्योगिक विकास कार्यालय महाराष्ट्रात प्रथम
महाराष्ट्र
Sat 24th May 25 07:43 pm
सातारा औ‌द्योगिक विकास कार्यालय महाराष्ट्रात प्रथम

राज्य शासनाच्या शंभर दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र औ‌द्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय साताराने प्रथम क्रमांक पटकावत मानाचे स्थान प्राप्त केले आहे.

एकास जखमी करून गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा
क्राईम
Sat 24th May 25 06:59 pm
एकास जखमी करून गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा

अपघातात एकास जखमी करून त्याच्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणासाठी मोफत सुवर्णसंधी
महाराष्ट्र
Sat 24th May 25 12:10 am
सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणासाठी मोफत सुवर्णसंधी

भारतीय सैन्यदल,नौदल,व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पुर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासणातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी १६ जुन ते २९ऑगस्ट २०२५ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रं.६५ चे आयोजन करण्यात येत आहे.

ना.अजितदादांना शाळा टिकविण्याबाबत थेट संवाद साधला : भगवानराव साळुंखे
महाराष्ट्र
Sat 24th May 25 12:08 am
ना.अजितदादांना शाळा टिकविण्याबाबत थेट संवाद साधला : भगवानराव साळुंखे

मी शिक्षक आमदार असताना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना समोरासमोरच शाळा टिकविण्याबाबत चर्चाविनिमय केला होता.

वन विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी : पालकमंत्री शंभूराज देसाई
महाराष्ट्र
Sat 24th May 25 12:02 am
वन विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी : पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण मतदार संघातील रस्ते वन विभागांतर्गत येत आहेत, अशा नवीन रस्त्यांच्या प्रस्तावांना वन विभागाने तातडीने मंजूरी देऊन वन हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने आणखीन चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

अंगणवाड्यात आता नवा अभ्यासक्रम
महाराष्ट्र
Fri 23rd May 25 11:57 pm
अंगणवाड्यात आता नवा अभ्यासक्रम

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तुषार दोशी सातारचे नवे पोलिस अधीक्षक
महाराष्ट्र
Fri 23rd May 25 11:55 pm
तुषार दोशी सातारचे नवे पोलिस अधीक्षक

नूतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे मावळते पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्वागत करून सातारा जिल्ह्याचा चार्ज दिला.

  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96
  • 97
  • 98
  • 99
  • 100
  • 101

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us