ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सागर शेलारची नेपाळमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी
महाराष्ट्र
Mon 9th Jun 25 08:47 pm
आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सागर शेलारची नेपाळमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी

३१ मे रोजी बुढानिलकंठा महानगर पालिका, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जावळी तालुक्यातील अंधारी गावचे सुपुत्र अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर धनाजी शेलार यांनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हरवून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

माणसाला शेवटी स्मशानातच जावे लागते : राजेंद्र चोरगे
महाराष्ट्र
Mon 9th Jun 25 08:44 pm
माणसाला शेवटी स्मशानातच जावे लागते : राजेंद्र चोरगे

माणूस आपले हक्काचं चांगलं घर निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करतो. आपण फारतर 100 वर्षांपर्यंत जगतो. शेवटी स्मशानभूमीतच यावे लागते. आपण जेथे जाणार ते ठिकाण चांगले असावे.

राज्यातील घाट रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले
महाराष्ट्र
Mon 9th Jun 25 08:32 pm
राज्यातील घाट रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करणार : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

घाटरस्त्यांचे महत्त्व केवळ भौगोलिक द़ृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय द़ृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचे आहे.

टेम्पो दुचाकी अपघातात बाप-लेकीचा मृत्यू
महाराष्ट्र
Sun 8th Jun 25 10:31 pm
टेम्पो दुचाकी अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

पुणे- बेंगलोर महामार्गावर नागठाणे ता. सातारा गावाच्या हद्दीत टेम्पो व दुचाकीच्या भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला. इब्राहिम हसन शेख वय ३८ व मेहक इब्राहिम शेख वय १२ वर्ष रा. जऊळके खु. रेटवडी हडपसर पुणे हे ठार झाले.

संमेलनाचा शिवधनुष्य सातारकर पेलणार
महाराष्ट्र
Sun 8th Jun 25 09:32 pm
संमेलनाचा शिवधनुष्य सातारकर पेलणार

साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही सातारकरांची इच्छा होती. ती आज पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये पूर्ण झाली आहे.

पोक्सो प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
क्राईम
Sun 8th Jun 25 09:29 pm
पोक्सो प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

पोक्सो प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मांडव अखेर सातारमध्येच
महाराष्ट्र
Sun 8th Jun 25 09:24 pm
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मांडव अखेर सातारमध्येच

यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर सातारमध्ये भरणार आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

तासिका तत्वावर शिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र
Sat 7th Jun 25 08:25 pm
तासिका तत्वावर शिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनूसुचित जाती/ नवबौध्द मुलांकरीता शासकीय निवासी शाळा,म्हसवड ता.माण जि.सातारा येथे शासकीय शाळा कार्यान्वीत आहे.

मौजे कुंभरोशी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान संपन्न
महाराष्ट्र
Sat 7th Jun 25 08:44 pm
मौजे कुंभरोशी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान संपन्न

महाबळेश्वर मंडलातील मौजे कुंभरोशी येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" शिबीर राबविण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.

हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र
Sat 7th Jun 25 08:03 pm
हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यास मुदतवाढ

२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती.

  • 86
  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93
  • 94
  • 95
  • 96

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us