ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा जिल्हा बँकेचा अमृत महोत्सव समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार संपन्न
महाराष्ट्र
Sun 29th Sep 24 08:06 pm
सातारा जिल्हा बँकेचा अमृत महोत्सव समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार संपन्न

जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशातील सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे. बँकेवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक आपला अमृत महोत्सव समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे.

मल्हारपेठ ग्रामसचिवालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र
Sun 29th Sep 24 07:54 pm
मल्हारपेठ ग्रामसचिवालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय इमारतीच्या नूतनीकरण, नामकरण समारंभाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

गुंतवणुकीच्या नावाखाली 25 कोटींची फसवणूक
महाराष्ट्र
Sun 29th Sep 24 07:49 pm
गुंतवणुकीच्या नावाखाली 25 कोटींची फसवणूक

पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यातील 400 लोकांची सुमारे 25 कोटींची आर्थिक फसवणूक प्रकरणी कराड येथील प्रमोद रमेश पाटील याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी अल्लाउद्दीन तांबोळी यांच्यासह गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रपती, पंतप्रधानांना ७५ लाख पत्रे पाठवणार : प्रवर्तक अरुण जावळे
महाराष्ट्र
Sat 28th Sep 24 09:09 pm
राष्ट्रपती, पंतप्रधानांना ७५ लाख पत्रे पाठवणार : प्रवर्तक अरुण जावळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा व्हावा यासाठी १७ वर्षे महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला.

दिव्यांग बांधवांचा दरे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिया
महाराष्ट्र
Sat 28th Sep 24 09:06 pm
दिव्यांग बांधवांचा दरे येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिया

सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा दिव्यांग बांधव समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे, तालुका महाबळेश्वर येथील निवासस्थानासमोर दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या दिला.

प्रवासादरम्यान सुमारे तीन कोटींचा अपहार
क्राईम
Sat 28th Sep 24 09:03 pm
प्रवासादरम्यान सुमारे तीन कोटींचा अपहार

प्रवासादरम्यान सुमारे तीन कोटींचा अपहार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बाजार मधून दुचाकीची चोरी
क्राईम
Sat 28th Sep 24 09:01 pm
सदर बाजार मधून दुचाकीची चोरी

सदर बाजार मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

ठोसेघर अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा
क्राईम
Sat 28th Sep 24 09:22 pm
ठोसेघर अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा

ठोसेघर अपघात प्रकरणी कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Sat 28th Sep 24 08:51 pm
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

कळंभे येथे सुमारे एक कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
महाराष्ट्र
Sat 28th Sep 24 08:49 pm
कळंभे येथे सुमारे एक कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

कळंभे, ता. वाई येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार मकरंद पाटील तसेच खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

  • 203
  • 204
  • 205
  • 206
  • 207
  • 208
  • 209
  • 210
  • 211
  • 212
  • 213

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us