ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी विनोद कुलकर्णी
महाराष्ट्र
Wed 16th Oct 24 05:59 pm
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी विनोद कुलकर्णी

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी मसापचे कोषाध्यक्ष विनोद सुर्यनारायण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

सातारा जिल्ह्यात 26 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 08:11 pm
सातारा जिल्ह्यात 26 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मंगळवार आचारसंहिता लागू झाली. जिल्ह्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्या संदर्भाने सातारा जिल्ह्यात 3165 मतदान केंद्रे असून जिल्ह्यातील 24 लाख 28 हजार 871 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा
क्राईम
Tue 15th Oct 24 07:43 pm
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा

अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या एमआयडीसीतून बोनेटची चोरी
क्राईम
Tue 15th Oct 24 07:40 pm
जुन्या एमआयडीसीतून बोनेटची चोरी

जुन्या एमआयडीसीतून अज्ञात चोरट्याने बोनेटची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

अत्याचारासह जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा
क्राईम
Tue 15th Oct 24 08:03 pm
अत्याचारासह जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांवर गुन्हा

प्रेम असल्याचे सांगून व लग्न करतो असे सांगून युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद कोरडे याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताच्या आईने युवतीला जातीवाचक बोलल्याने तसा गुन्हाही दाखल झाला आहे.

कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू
क्राईम
Tue 15th Oct 24 07:35 pm
कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू

कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी
क्राईम
Tue 15th Oct 24 07:33 pm
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

वाढे, ता.सातारा गावच्या हद्दीत पेढे विक्रेत्यांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून मारामारी झाली. यावरुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Tue 15th Oct 24 07:30 pm
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

सुंदर शाळा'त साताऱ्याच्या दोन शाळांचा गौरव*
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 07:26 pm
सुंदर शाळा'त साताऱ्याच्या दोन शाळांचा गौरव*

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये सातारा जिल्ह्यातील दोन शाळेचा गौरव झाला आहे. शासकीय शाळांच्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी (ता. सातारा) या शाळेचा कोल्हापूर विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ज्ञानसंवर्धिनी विद्यालय शिरवळ (ता. खंडाळा) या शाळेला कोल्हापूर विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला.

पोषण माह उपक्रमात साताऱ्याचा सन्मान
महाराष्ट्र
Tue 15th Oct 24 07:23 pm
पोषण माह उपक्रमात साताऱ्याचा सन्मान

राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला नंबर पटकावला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांनी या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या सातव्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभ झाला. या उपक्रमात राज्यात तृतीय क्रमांकावर कामगिरी केलेल्या सातारा जिल्हा परिषदेचाही सत्कार करण्यात आला.

  • 190
  • 191
  • 192
  • 193
  • 194
  • 195
  • 196
  • 197
  • 198
  • 199
  • 200

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us