ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात
आरोग्य
Sat 19th Oct 24 05:38 pm
हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात

थंडीला आता पाहिजे तशी सुरूवात झालेली नाही. मात्र, थंडीला सुरूवात होताच जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात.

परतीच्या पावसाने सातार्‍याला झोडपले
महाराष्ट्र
Sat 19th Oct 24 05:31 pm
परतीच्या पावसाने सातार्‍याला झोडपले

सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बाजारपेठेत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर साहित्य विक्रीस बसलेल्या छोट्या व्यावसायिकांसह व्यापार्‍यांची तारांबळ उडाली.

अजिंक्यतारा'च्या कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
महाराष्ट्र
Sat 19th Oct 24 05:25 pm
अजिंक्यतारा'च्या कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत कामगार- कर्मचाऱ्यांचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त कारखान्याच्या कामगार- कर्मचाऱ्यांना १९ टक्के बोनस देण्यात येत असून यानिमित्ताने कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा उतरले
महाराष्ट्र
Fri 18th Oct 24 08:56 pm
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा उतरले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे, ता. महाबळेश्वर गावी एक दिवसाच्या दौर्‍याकरता आले होते. दरम्यान हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावातील हेलिपॅड वर उतरवण्याची वेळ आली. मात्र तातडीच्या कामासाठी मुख्यमंत्री शिंदे मोटारीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भाजप जिल्हा कार्यालयास भेट
महाराष्ट्र
Fri 18th Oct 24 08:47 pm
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भाजप जिल्हा कार्यालयास भेट

भाजपचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक एका कार्यक्रमासाठी सातारा येथे आले असताना त्यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयास भेट दिली.

मोती चौकातून सोन्याचे दागिने असलेल्या पिशवीची चोरी
क्राईम
Fri 18th Oct 24 07:43 pm
मोती चौकातून सोन्याचे दागिने असलेल्या पिशवीची चोरी

मोती चौकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह इतर चीज वस्तू असलेल्या पिशवीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे
क्राईम
Fri 18th Oct 24 07:40 pm
मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे

चेष्टा-मस्करीच्या कारणातून युवकांच्या गटात मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, ही घटना कास रस्त्यावरील यवतेश्वर गावच्या हद्दीतील हॉटेल डायमंड पाठीमागे घडली आहे.

जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई
क्राईम
Fri 18th Oct 24 07:35 pm
जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई

जुगार प्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Fri 18th Oct 24 07:31 pm
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Fri 18th Oct 24 07:45 pm
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई

बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

  • 187
  • 188
  • 189
  • 190
  • 191
  • 192
  • 193
  • 194
  • 195
  • 196
  • 197

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us