ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 08:19 pm
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात

सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातार्‍यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे रंगकर्मींनी स्वागत केले आहे.

जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू व्हावे
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:40 pm
जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू व्हावे

केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीचा हमीभाव ठरवून दिलेला असताना सातारा जिल्ह्यात सोयाबीनचा तेवढा दर मिळत नाही. परिणामी शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हमीभाव नियमन आणि नियंत्रण याकरिता सातार्‍यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.

मुख्याधिकारी बापट यांच्याकडून आरोग्य विभागाची कानउघाडणी
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:36 pm
मुख्याधिकारी बापट यांच्याकडून आरोग्य विभागाची कानउघाडणी

सातारा शहरातील 273 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केल्याचा दावा सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र तरीही 11 महिन्यांमध्ये निर्बिजीकरणाचे काम समाधानकारक नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी केली होती. त्यानुसार आयोजित बैठकीमध्ये मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरोग्य विभागाची चांगलीच कान उघाडणी केली व संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका, अशी मागणी वाघमारे यांनी करताच त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.

शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात 15 जणांचा अविश्वास ठराव
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:32 pm
शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात 15 जणांचा अविश्वास ठराव

सातारा जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन किरण यादव यांच्यावर पंधरा संचालकांनी अविश्वास ठराव आणला असल्याची माहिती मिळाली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवानंतर अचानक घडलेल्या ‘अविश्वास’ व ‘राजीनामा’ घटनांनी जिल्ह्यातील शिक्षक वर्गात खळबळ माजली आहे.

जिल्ह्यात ऊसाला चार हजार रुपये भाव मिळावा
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:27 pm
जिल्ह्यात ऊसाला चार हजार रुपये भाव मिळावा

पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा साखर उतारा सातारा जिल्ह्यापेक्षा कमी आहे. तरीसुद्धा तेथील शेतकर्‍यांना साडेतीन हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शेतकर्‍यांना किमान या दराइतका किंवा त्यापेक्षा जास्त चार हजार रुपये टन ऊसाला भाव मिळावा, अशी एक मोठी मागणी शेतकरी संघटनेने सोमवारी केली.

कोडोली येथे बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:24 pm
कोडोली येथे बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले

सातारा शहरातील फायनान्स कंपन्यांनी चुकीची वसुली प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे माणसांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करत कोडोली येथील बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालयाला टाळे ठोकले. तत्पूर्वी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाची तोडफोड केली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाठा गटाचा रास्ता रोको
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:20 pm
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाठा गटाचा रास्ता रोको

सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिकविम्याचे अद्याप पैसे मिळालेले नाहीत शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार केवळ घोषणा करून दुर्लक्ष करत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच बैठक मारली. शिवसैनिकांनी कोरेगाव कडे जाणारा रस्ता रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

सातारकर नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:16 pm
सातारकर नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी

शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात झालेल्या जोरदार स्फोटासंदर्भात अजूनही तर्कवितर्क सुरू आहेत. या स्फोटाची तीव्रता भयंकर होती. संबंधित चिकन दुकानाला परवानगी होती का? ती कोणाकडून देण्यात आली होती? या घटनेची वस्तुस्थिती तसेच या प्रकरणातील सामील लोक यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी थेट मागणी पत्रकाद्वारे आम्ही सातारकर या नावाने माची व केसकर पेठेतील नागरिकांनी केली आहे.

रास दांडियाच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:12 pm
रास दांडियाच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली

नवरात्रोत्सवासाठी शहरात गरबा, दांडिया नृत्याच्या तयारीला वेग आला असून, यासाठी शहरातील अनेक भागांत गरबासाठी प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्रात्यक्षिकांना तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. घरोघरी होणारी घटस्थापना, तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या असल्याचे आढळून आले.

जिल्हा फुटबॉल संघाची रविवारी निवड चाचणी
महाराष्ट्र
Tue 8th Oct 24 03:08 pm
जिल्हा फुटबॉल संघाची रविवारी निवड चाचणी

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार्‍या जुनियर मुलांच्या (15 वर्षा खालील) सातारा जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शानभाग स्कूल, सातारा मैदानावर सकाळी 7.30 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा. शिवराज गायकवाड यांनी दिली आहे.

  • 191
  • 192
  • 193
  • 194
  • 195
  • 196
  • 197
  • 198
  • 199
  • 200
  • 201

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us