ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
लाडकी बहीण योजना आर्थिक टंचाईमुळे बंद
महाराष्ट्र
Sun 20th Oct 24 05:16 pm
लाडकी बहीण योजना आर्थिक टंचाईमुळे बंद

लाडकी बहीण योजना ही योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे आणि सत्ताधारी निवडणूक आयोगाने सांगितले म्हणून ही योजना बंद केल्याचे खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी कडवट टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

भाजपची पहिली यादी जाहीर
महाराष्ट्र
Sun 20th Oct 24 05:08 pm
भाजपची पहिली यादी जाहीर

भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीने 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली.

कराड परिसरातील तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार
क्राईम
Sat 19th Oct 24 09:01 pm
कराड परिसरातील तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी तडीपार

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे.

केवळ 24 तासांत मलकापूर दरोडा प्रकरणाची सातारा पोलिसांकडून उकल
क्राईम
Sat 19th Oct 24 09:02 pm
केवळ 24 तासांत मलकापूर दरोडा प्रकरणाची सातारा पोलिसांकडून उकल

मलकापूर, तालुका कराड गावच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणार्‍या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणार्‍या दहा जणांच्या टोळीच्या सातारा पोलिसांनी केवळ चोवीस तासांत मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामगिरी झाली आहे.

खुनाचा प्रयत्न; सात जणांवर गुन्हा
क्राईम
Sat 19th Oct 24 07:11 pm
खुनाचा प्रयत्न; सात जणांवर गुन्हा

जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख लंपास
क्राईम
Sat 19th Oct 24 07:08 pm
दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख लंपास

दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

भांडणे सोडवण्यास गेलेल्यास मारहाण
क्राईम
Sat 19th Oct 24 07:05 pm
भांडणे सोडवण्यास गेलेल्यास मारहाण

दोन दुचाकीस्वारांमधील भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकाला लोखंडी गजाने मारहाण झाली. येथील भू-विकास बँक चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

अवैध दारु विक्रीप्रकरणी वृद्धेवर गुन्हा
क्राईम
Sat 19th Oct 24 07:02 pm
अवैध दारु विक्रीप्रकरणी वृद्धेवर गुन्हा

अवैधरित्या दारु विक्रीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका वृद्धेवर कारवाई केली आहे.

तेल्ली खड्डा येथील जुगार अड्ड्यावर कारवाई
क्राईम
Sat 19th Oct 24 07:00 pm
तेल्ली खड्डा येथील जुगार अड्ड्यावर कारवाई

सातारा शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

खा. सुरेश प्रभू यांची जनता सहकारी बँक सातारास सदिच्छा भेट
महाराष्ट्र
Sat 19th Oct 24 05:55 pm
खा. सुरेश प्रभू यांची जनता सहकारी बँक सातारास सदिच्छा भेट

भारत सरकारच्या, राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी त्यांच्या सातारा दौऱ्यामध्ये जनता सहकारी बँक लि., सातारास नुकतीच सदिच्छा भेट दिली. प्रभु यांनी बँकेची आर्थिक स्थिती, कामकाजाचा आढावा घेवून बँकेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमुद केले.

  • 186
  • 187
  • 188
  • 189
  • 190
  • 191
  • 192
  • 193
  • 194
  • 195
  • 196

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us