काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून, कार्यकर्त्यांनी एकजूट कायम ठेवावी.
सविस्तर वृत्तमिरगाव येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित कुटुंबांना पक्की घरे ताब्यात मिळण्यासाठी येत्या डिसेंबर अखेर काम पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.
सविस्तर वृत्तसाताऱ्यातील डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य अंधश्रध्दा निर्मूलनासाठी घालवले. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीची चळवळ साताऱ्यात सुरू करुन महाराष्ट्रात पसरवली.
सविस्तर वृत्तश्री क्षेत्र पंढरपूरहून आळंदीकडे निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण येथील रविवार पेठेतील श्री संत नामदेव महाराज शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये विसावला.
सविस्तर वृत्तसर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी घेण्यास नकार दिला असून, ऑगस्टमध्ये सुनावणी करणार असल्याचं सांगितलं आहे.
सविस्तर वृत्तऑगस्ट महिन्यात येणार्या गणेशोत्सवापूर्वी सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांची बैठक सोमवार, दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू कला मंदिर येथे होणार आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
सविस्तर वृत्तमहिनाभरापासून प्रीतिसंगम बाग परिसरात वारंवार घोणस या विषारी साप दिसत आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्पमित्रांनी काल दिवसभरात दोन घोणस पकडण्यात आल्या.
सविस्तर वृत्तसंजय राऊत यांना वाटतयं की त्यांच्या मनात आहे तेच व्हावे. संजय शिरसाट हे दौऱ्यावरुन आले. ते दौऱ्यावरुन आल्यावर त्यांची बॅग शिपायाने आणुन त्यांच्या टेबलवर ठेवली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्या बारा गडकोट किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
सविस्तर वृत्त