काशीळ-सातारा रस्त्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात बिळाशी (ता. शिराळा) येथील दत्तात्रय आनंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तकांदाटी, सोळशी, कोयना व तापोळा विभागांतील झालेली विकासकामे रस्ते, पूल मोऱ्या ही निकृष्ट दर्जाची झाली असून, त्यांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.
सविस्तर वृत्तपर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.
सविस्तर वृत्तस्वराज्याची शेवटची राजधानी असणाऱ्या सातारा शहर नगरपालिकेला सुध्दा ऐतिहासिक महत्व आहे. १५० वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या सातारा नगरपालिकेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
सविस्तर वृत्तकिल्ले अजिंक्यतारा येथे एक युवक जीवन संपवण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी धाव घेवून त्याला वाचवले.
सविस्तर वृत्तभारतीय हरीतक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त शाश्वत शेती दिन सातारा तालुका कृषी कार्यालयातील कृषी विकास भवन येथे साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय परिचारीका महाविद्यालयात बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी परवानगी मिळाली आहे.
सविस्तर वृत्तकुसगाव (ता. वाई) येथील क्रशरचा मुद्दा पुढे करून वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी कोरेगाव शहरातील रेल्वे स्टेशननजीक जीतराज मंगल कार्यालयात आ. महेश शिंदे हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
सविस्तर वृत्त