भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिश भूषण गवई यांच्यावर झालेल्या, मोर्चे आयोजकांच्या वर्णनानुसार ''सनातनी जातीवादी मानसिकतेने केलेल्या हल्ल्याच्या'' निषेधार्थ विविध समता, नागरिकत्व आणि संविधानप्रेमी संघटना एकत्र येऊन साताऱ्यात संविधान संघर्ष मोर्चाचे आयोजन करत आहेत.
सविस्तर वृत्तभारत सरकारच्या Semivision 2025 या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सातारा आयटी पार्क परिसरात सेमीकंडक्टर उद्योग उभारणीसाठी सुमारे १३२ एकर जमीन MIDC तर्फे निश्चित करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेची 25 प्रभागांची आरक्षण प्रक्रिया बुधवारी शाहू कला मंदिर मध्ये पार पडली. या आरक्षण सोडत प्रक्रियेने प्रस्थापित चेहऱ्यांना धक्का दिला तर काही जणांना खुल्या प्रवर्गामुळे लॉटरी लागली.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये सातारा, माण, वाई आणि जावळीत सर्वसधारण (खुला) प्रवर्गाला संधी आहे.
सविस्तर वृत्तकराडच्या उपाधीक्षक सौ राजश्री पाटील यांनी आज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सविस्तर वृत्तमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मसाप, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने साताऱ्यात अभिजात दर्जा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तअतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा फटका थेट शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे.
सविस्तर वृत्तगटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा या पदाचा पदभार सुशील संसारे यांनी नुकताच स्वीकारला आहे. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये प्रभावी कार्य करत प्रशासकीय अनुभव संपादन केला.
सविस्तर वृत्तशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शंभर वर्षानंतरही तसूभर बदललेले नाही.
सविस्तर वृत्तरस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ' गोल्डन अवर' मध्ये उपचार मिळाल्यास अपघात ग्रस्ताचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्ये हा ' गोल्डन अवर' महत्वाचा आहे.
सविस्तर वृत्त