महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि.१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते हे आज दि. 26 रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित सातवा वार्षिक नौसेना दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तसाताऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली.
सविस्तर वृत्तसातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी वर सातत्याने वाढते अपघात चिंताजनक बाब बनली आहे. या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तसातारा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ (ब) साठी दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील नवीन एमआयडीसी हद्दीत डीएम गोडाऊन येथे सातारा नगरपरिषद निवडणूक २०२५ची मतमोजणी होणार आहे.
सविस्तर वृत्तबोरगाव येथील ममता मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि., या डेअरीकडून दीर्घकाळापासून दूधबिल अदा न झाल्याने दूध संकलन करणारे एजंट व शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून, या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
सविस्तर वृत्तविधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या त्वरित आणि प्रभावी कार्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
सविस्तर वृत्तहिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारे चौथे छत्रपती, सातारा नगरीचे संस्थापक, स्वराज्यविस्तारक श्री.छ.शाहू महाराज (थोरले) यांच्या २७६ व्या पुण्यातिथीनिमित्त संगममाहुली येथील समाधीस्थळी मावळा फौंडेशनच्या पुढाकाराने कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सविस्तर वृत्त