भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये नमो युवा मॅरेथॉन रन दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तशेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी मुबलक विद्युत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प' योजना सुरु केली आहे.
सविस्तर वृत्तऑनलाईन जगतात वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.
सविस्तर वृत्तरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे प्रमुख उपस्थिती आहे.
सविस्तर वृत्तराजवाडा परिसरातील गोलबाग येथे पालिकेच्या बांधकाम विभागाने मोती चौकाकडून गोलबागेकडे जाणारा रस्ता बंद केला होता. यादोगोपाळ पेठ व भवानी पेठेतील सर्व व्यापारी आस्थापनांचे सांडपाणी व्यवस्थित जलवाहिनीच्या माध्यमातून यानंतर शुक्रवार पेठेतील ओढ्यात सोडण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तराज्य शासनाने पाटण तालुक्यातील पर्यटन संवर्धनाच्या दृष्टीने 70 कोटी रुपयांच्या पाच नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सविस्तर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करण्यावर प्राधान्याने भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सविस्तर वृत्तभारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भारतीय जनता पार्टी तर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा सुशासन पंधरवड्याचे आयोजन करण्यात येत असते.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्सकुता बालगोपाळांपासून अबालवृध्दांना आहे. हे संमेलन आता १ ते ४ जानेवारी २०२५ रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उत्सुकता आणखी वाढली आहे.
सविस्तर वृत्तसातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्व्यक श्री. सुनिल काटकर तात्या आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.
सविस्तर वृत्त