राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक निवडणुक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेसाठी कार्यक्रम घोषित करण्यास आला आहे.
सविस्तर वृत्तजातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करणाऱ्या मुस्लिम संघटना जमियत उलेमा खिदमत ए खल्क या सामाजिक संस्था कडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना स्नेह भेट पाठवण्यात आली.
सविस्तर वृत्तपंचायत राज्याचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीने महसूल वृद्धीसाठी लोक उपयोगी प्रकल्प राबवावेत. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प केल्यास पाण्याची बचत होऊन नळपट्टी कमी होणार आहे.
सविस्तर वृत्तगेल्या दीड वर्षापासून तांत्रिक कारणास्तव रखडलेल्या सातारा पोलिसांच्या नवीन गृहनिर्माण संकुलामधील सदनिकांचे येत्या दिवाळीत वितरण केले जाणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून उघडी घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा जोरदार हजेरी लावत सर्व भागाला झोडपून काढले.
सविस्तर वृत्तजागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर भरधाव वाहनाच्या धडकेत भेकर हा वन्य प्राणी ठार झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्तसमाजातील उपेक्षित, वंचित, दीनदलित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विषमता नष्ट करणे , तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेच्या वतीने पी एम स्वनिधी मेळाव्याचे आयोजन पालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तयुनेस्कोच्या आश्रयाखालील आशिया आणि पॅसिफिक प्रदेशासाठी जागतिक नैसर्गिक वारसा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘भारतीय वन सेवा आणि राज्य वन सेवा' च्या अधिकाऱ्यांसाठी सातारा येथे एक आठवड्याची नैसर्गिक वारसा अभ्यासकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्नाच्या संदर्भाने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
सविस्तर वृत्त