महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्याची शान- आन- बान वाढलेली आहे. त्यात माण अग्रक्रमी आल्यामुळे या चौकाऱ्यांमध्ये आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवडीने शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनीही सातारा शहरात दमदार एन्ट्री केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.
सविस्तर वृत्तख्रिस्ती समाजाच्या सातारा जिल्ह्यातील सर्व समस्या तातडीने सोडवणार, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे दिले.
सविस्तर वृत्तसाताऱ्यातील पाणी बारामती, सांगलीला गेले. पण, सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरपासून पूर्व भागातील ६५ किलोमीटरच्या दुष्काळी माणमध्ये गेले नाही.
सविस्तर वृत्तजम्मू कश्मीर मधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे. पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यात प्रचंड ताकद वाढली आहे. लोकसभेत कार्यकर्त्यांनी जो चमत्कार घडवला त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुक झाली आणि युतीचे आठ आमदार निवडून आले.
सविस्तर वृत्तग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.
सविस्तर वृत्तस्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते, तर कदाचित कॉंग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले; संधी का दिली नाही, हे माहीत नाही.
सविस्तर वृत्तसातारा शहरा लगतच्या विलासपूर येथील साई कॉलनी मध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्तशिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे.
सविस्तर वृत्तकांद्याच्या दरवाढीमुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. त्यामुळे कांदा बियाणे व रोपांना मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात बोगस कांदा बियाणाची विक्री करुन शेतकर्यांची फसगत केली जात आहे.
सविस्तर वृत्त