धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य सोडलेले पाणी तातडीने बंद करावे,
सविस्तर वृत्तसाताऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांची सातारा जात पडताळणी अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअंधश्रद्धा ही ठिकठिकाणी सर्वत्रच पहायला मिळत आहे. तिचा बिमोड करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे आले पाहिजे.
सविस्तर वृत्तडॉ. जवाहरलाल शाह यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प यांच्या वतीने लहान मुलांमध्ये जी व्यसनाधीनता वाढत आहे.
सविस्तर वृत्तसार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार सातारा शहरातील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील पाणी कनेक्शनची थकबाकी माफ करण्याचा निर्णय पाणीपुरवठा मंत्री गुलाबावर पाटील यांनी घेतला असून तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
सविस्तर वृत्तशाहूपुरी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरी गेलेले तब्बल 42 मोबाईल न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील जनसामान्यांचे आधारवड व राजकारण, शिक्षण व सहकारातील पितामह माजी खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. लक्ष्मणराव पाटील यांची जयंती बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिपत्याखाली कार्यरत सातारा डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजन को-ऑपरेटिव्ह सोसायटी (जिल्हा केडर) या गटसचिवांच्या जिल्हा संघटनेमार्फत वेतनवाढीचा नवीन करार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा केडरचे पदसिद्ध अध्यक्ष मा. खासदार नितीन पाटील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकरी तथा जिल्हा केडरचे सचिव डॉ. राजेंद्र सरकाळे आणि केडरचे अध्यक्ष संदीप कदम आणि केडरचे इतर पदाधिकारी यांच्यात संपन्न झाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा (मल्हार) गडावरील त्रेलोकीचे शिवलिंग महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी पहाटेच्या सुमारास भाविकांना देवदर्शनासाठी खुले करण्यात आले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त