कोडोली येथील शेतकरी पृथ्वीराज हनुमंत जाधव यांचे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुलाचे काम ग्रामपंचायतीने रोखले आहे. त्यामुळे मी रस्त्यावर आलो आहे.
सविस्तर वृत्तपंढरपूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सविस्तर वृत्तरंगाची वॉलपुट्टीचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक येथील भेदा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवर आदळला.
सविस्तर वृत्तबीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत.
सविस्तर वृत्तमागील आठवड्यात नागपूर शहरातील महाल भागात झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने आज (१६ मार्च) बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरू केली.
सविस्तर वृत्तसर्वसाधारणपणे सरकारी कार्यालयात नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदली करण्यात येते. स्थानिक नेते, किंवा प्रशासकीय यंत्रणांमधील आपले हितसंबंध जपून अनेकदा काही अधिकारी गैरमार्गाने कामकाज करतात.
सविस्तर वृत्तरा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा सातारा भूषण पुरस्कार हा खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगमच म्हणावा.
सविस्तर वृत्तदेवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराज्यातल्या अनेक एमआयडीसी मध्ये अविकसित भूखंड आहेत. हे भूखंड परत घेण्याची तरतूद असली तरी त्यामध्ये काही अडचणी आहेत.
सविस्तर वृत्तग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन पोषण आहार योजना राबवते. त्याच प्रमाणे आता शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शहरातील मुलांनाही पोषण आहार योजना लागू करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त