शहरातील प्रख्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे.
सविस्तर वृत्ततनिषा भिसे मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेल्या आणि सोशल मीडियासह सर्व राजकीय मंडळींच्या टीकेचा धनी ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने एक निवेदन जारी केलं आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल.
सविस्तर वृत्त'सह्याद्रि'चा सहकारी साखर कारखान्याचा मी सभासद नाही. परंतु, सहकारामध्ये मदतीचे राजकारण करायची संस्कृती असून त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही, ही आमची भूमिका आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२" अभियानात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव, ता-खटाव, जि-सातारा या शाळेने शासकीय शाळा गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्त‘भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ...’, असे म्हणत आपल्या चित्रपटांद्वारे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे दर्शन घडवणारे अभिनेते - दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ हरिकृष्ण गोस्वामी (८७) यांचे शुक्रवारी निधन झाले.
सविस्तर वृत्तभाजपचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
सविस्तर वृत्तशिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तकराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान तर मतमोजणी 6 एप्रिल रोजी होणार आहे.
सविस्तर वृत्तशहरात 3-4 वर्षांपूर्वी 18 हून अधिक बर्फाचे कारखाने होते आणि येथून निघणारा माल अमरावती, चंद्रपूर, काटोल, छिंदवाडा तसेच जवळच्या इतर शहरांमध्ये जात असे.
सविस्तर वृत्त