कराड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला युवक आणि शिक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात यश आले.
सविस्तर वृत्तबॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपघात झाला आहे. मुंबईत काल 26 मार्च रोजी हा अपघात झाला. ऐश्वर्याच्या गाडीला बेस्ट बसने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
सविस्तर वृत्तश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस दानशूर भाविकांकडून सोन्याचा चार पदरी हार पदकासह, ठुशी व चेन असे 6 लाख 50 हजार किंमतीचे दागिने व 2 लाख रूपयाची देणगी मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा अवमान होईल, असे भाष्य टिपणी अथवा कृती करणार्या अपप्रवृत्तींना चाप लावणारा मकोका किंवा टाडासारखा कठोर कायदा हवा.
सविस्तर वृत्तशिवारात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात महादेव गणपती पाटील (वय ५५) हे गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्तराज्य सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम सुरू केली आहे, ज्यामुळे यादीतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्याची अपेक्षा आहे.
सविस्तर वृत्तशिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) वंचित आणि दुर्बल घटकातील 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात.
सविस्तर वृत्तकराड परिसरात मंगळवारी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस झाला. शहरात दत्त चौकात मोठ्या होर्डिंगचा काही भाग कोसळला.
सविस्तर वृत्तहल्ली सण-उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी सर्रासपणे इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. पण आता महायुती सरकारने मराठीचं वापरलं पाहिजे, असा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तस्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
सविस्तर वृत्त