महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२" अभियानात शासकीय विद्यानिकेतन, पुसेगांव, ता-खटाव, जि-सातारा या शाळेने शासकीय शाळा गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्त‘भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ...’, असे म्हणत आपल्या चित्रपटांद्वारे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे दर्शन घडवणारे अभिनेते - दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ हरिकृष्ण गोस्वामी (८७) यांचे शुक्रवारी निधन झाले.
सविस्तर वृत्तभाजपचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
सविस्तर वृत्तशिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तकराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर ता.कराड या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान तर मतमोजणी 6 एप्रिल रोजी होणार आहे.
सविस्तर वृत्तशहरात 3-4 वर्षांपूर्वी 18 हून अधिक बर्फाचे कारखाने होते आणि येथून निघणारा माल अमरावती, चंद्रपूर, काटोल, छिंदवाडा तसेच जवळच्या इतर शहरांमध्ये जात असे.
सविस्तर वृत्तप्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी एमएच 11 डिव्ही 0001 ते 9999 क्रमांकापर्यंतची नवीन मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 7 एप्रिल 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरु करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तमहापुरुषांच्या अस्मितेचे रक्षण करणारा आणि वादग्रस्त वक्तव्य करणार्याला कठोर शासन करणारा कायदा राज्य शासन व केंद्र शासनाने तत्काळ पारित करावा यासाठी खासदार उदयनराजे भोसले आग्रही आहेत.
सविस्तर वृत्तगीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.
सविस्तर वृत्तवक्फ सुधारणा विधेयक लोकसभा तसेच राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. रात्री उशिरापार्यंत चर्चा झाल्यानंतर या दोन्ही सभागृहांत या विधेयकला मंजुरी देण्यात आली आहे. विरोधक मात्र या विधेयकाला जोरदार विरोध करत आहेत.
सविस्तर वृत्त