कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तनागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवा साजरा केला जाणार आहे.
सविस्तर वृत्तस्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर रस्ता दुसरा बांधत असताना त्याबाबतची विचारणा केली म्हणून मारहाण करण्यात आली.
सविस्तर वृत्तचित्रपटांप्रमाणेच चित्रपटातील कलाकारांच्या कथाही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याविषयी सांगणार आहोत. ज्याने आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले आणि वयाच्या ७० व्या वर्षी दुसरे लग्न केले.
सविस्तर वृत्तदादरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दादर, माहिम आणि शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिक दृष्ट्या योग्य नाही. मुंबईतील राजभवनाची 48 एकर जागा आहे.
सविस्तर वृत्तभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी झाली.
सविस्तर वृत्तसमाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित् आयोजित करण्यात येत असलेल्या सामाजिक सप्ताहानिमित्त १० एप्रिल रोजी स्टँडअप योजनेतंर्गत मनी मार्जिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तपुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीएमएल म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड महत्वाची संस्था आहे. लाखो पुणेकर या सेवेचा लाभ घेत असतात.
सविस्तर वृत्तकोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थातच गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव नव्या रुपात भेटीला येणार आहेत.
सविस्तर वृत्त