कराडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तकणसेवाडी (ता. खटाव) येथील एकाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी तडवळे हद्दीत घडली.
सविस्तर वृत्त२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भारताला मोठं यश मिळालं आहे.
सविस्तर वृत्तचिमणगाव (ता. कोरेगाव) येथे मंगळवारी दुपारी महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लमाण वस्तीमध्ये आग लागली.
सविस्तर वृत्तयेथील काँग्रेसचे माजी दोन नगरसेवक चुलते आणि पुतण्यांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सविस्तर वृत्तअडुळपेठ येथे आज रात्री साडेआठ वाजता मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात येराड येथील युवक जागीच ठार झाला.
सविस्तर वृत्तआता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर मुलांचे स्वातंत्र्य थोडे मर्यादित होणार आहे. मेटाने जाहीर केले आहे की १६ वर्षांखालील वापरकर्ते आता पालकांच्या परवानगीशिवाय इंस्टाग्राम लाईव्हवर जाऊ शकणार नाहीत.
सविस्तर वृत्तप्रमिलाताई शिंदे यांनी गेली ३४ वर्षे सेवा चांगली केली आहे.म्हणूनच त्यांनी जिल्हा रुग्णालयात प्रत्येकाच्या हृदयात नाव कोरले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील पात्र लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ सुरळीत मिळावा आणि अपात्र व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेवु नयेत म्हणुन दिनांक १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत महाराष्ट्र शासणाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने ही विशेष मोहिम हाती घेतली आहे.
सविस्तर वृत्तअनुसुचित जाती, जमाती व दुर्बल घटकातीलल व्यक्तीच्या सर्वांगिन विकासासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
सविस्तर वृत्त