वाठार, (ता. कराड) येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित मुलीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव 2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तपतीशी वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून भूषणगड (पंतवस्ती) (ता. खटाव) येथील ३० वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव खंडाळा गावच्या हद्दीत टँकर उलटल्याने हा अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तनिसर्गसंपन्नतेसह शांततेचा आनंद देणाऱ्या गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डन आता ज्ञान संपन्नताही देणार आहे.
सविस्तर वृत्तबुद्ध विचार उर्जेसारखा असल्याने सिद्ध, वारकरी आदी परंपरेत आढळुन येत आहे. असे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर यांनी केले.
सविस्तर वृत्तडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदरम्यान अवैद्य दारु कुठेही विक्री होणार नाही, याची दक्षता आम्ही घेवू. जास्तीत जास्त कारवाया करु.
सविस्तर वृत्तयेथे पतंगाच्या मांजात अडकलेल्या दोन बुलबुल पक्ष्यांना प्रतीक्षा माने व कुटुंबीयांनी वेळेवर केलेल्या मदतीमुळे जीवदान मिळाले.
सविस्तर वृत्तछत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ग्रँड सरोवर या हॉटेलला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वृत्तएसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त