एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसासकल गावची सुकन्या, प्रगतिशील शेतकरी श्री माणिक तुकाराम मुळीक व संगिता माणिक मुळीक यांची कन्या व माजी सरपंच मछिंद्र तुकाराम मुळीक व शांता मच्छिंद्र मुळीक यांची पुतणी तसेच बबई तुकाराम मुळीक व तुकाराम केशव मुळीक यांची नात कु.सोनाली माणिक मुळीक यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 साली 'कार्यकारी सहाय्यक' पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 10 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे शेतकरी आज ऊस बिलावाचून शांत आहेत.
सविस्तर वृत्तडॉ.बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीतर्फे सोमवार दि.१४ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाटण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तयेथील शंभू महादेव यात्रेत बुधवारी मुंगी घाटातील कावड सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. मानाच्या कावडी चढविताना ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने डोंगर दुमदुमून गेला.
सविस्तर वृत्तकुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये उद्दीष्टांपेक्षा जास्त नवीन कुष्ठरुग्ण शोधणे व विविध निकषांच्या आधारे ९२.५ टक्के गुणांकन मिळवून सातारा जिल्हयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सविस्तर वृत्तकराडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तकणसेवाडी (ता. खटाव) येथील एकाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी तडवळे हद्दीत घडली.
सविस्तर वृत्त२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. या प्रकरणात भारताला मोठं यश मिळालं आहे.
सविस्तर वृत्तचिमणगाव (ता. कोरेगाव) येथे मंगळवारी दुपारी महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लमाण वस्तीमध्ये आग लागली.
सविस्तर वृत्त