महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट (Cinema) पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली.
सविस्तर वृत्तभारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आणि फुले आंबेडकर साहित्य पंचायत, सातारा यांच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे फुले - आंबेडकर साहित्य पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत डॉ. सुखदेव थोरात, जीवन गौरव पुरस्कार रामभाऊ जाधव, नवोदित साहित्यिक पुरस्कार नारयण जावलीकर यांना घोषित झाले.
सविस्तर वृत्तमार्डी (ता. माण) येथील शंभूराज शशिकांत राजमाने (वय नऊ) या इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेल्या मुलाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.
सविस्तर वृत्तबंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तयार करणाऱ्या तासवडे औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने आज छापा टाकला. तेथून सुमारे चार टन प्लॅस्टिक जप्त केले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी, १५ एप्रिल रोजी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
सविस्तर वृत्तकोयना दौलत डोगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तनागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शासनाच्या उपाययोजना राबवणे यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवा साजरा केला जाणार आहे.
सविस्तर वृत्तस्वत:च्या मालकीच्या शेतात बेकायदेशीर रस्ता दुसरा बांधत असताना त्याबाबतची विचारणा केली म्हणून मारहाण करण्यात आली.
सविस्तर वृत्तचित्रपटांप्रमाणेच चित्रपटातील कलाकारांच्या कथाही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याविषयी सांगणार आहोत. ज्याने आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले आणि वयाच्या ७० व्या वर्षी दुसरे लग्न केले.
सविस्तर वृत्त