राज्यातील महायुती सरकारने गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झाली.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यातील दानवलेवाडी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टीवर आलेल्या जवानाचा सिंगलफेज मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सविस्तर वृत्तपश्चिम बंगालमधील हिंसाचाराची एनआयएकडून चौकशी करावी आणि दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, राष्ट्रपतींच्याकडे मागणी केली.
सविस्तर वृत्तसोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट, मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. डॉ. वळसंगकर यांनी त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तनवीन शैक्षणिक धोरणांमुळेच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने स्वीकारला आहे. याबाबत वेगवेगळी मतमतांतरे असली तरी शिक्षणतज्ञ, लेखक अभ्यास करून काय मत मांडतील.
सविस्तर वृत्तमाण खटाव तालुक्याचे युवक नेतृत्व म्हणून अनिल देसाई यांची संपूर्ण जिल्हाभर ओळख आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून ते अनेक वर्षे तालुक्याचे नेतृत्व करत आहेत.
सविस्तर वृत्तजंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत.
सविस्तर वृत्तमाध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये, तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.
सविस्तर वृत्त'सेवेचे ठायी तत्पर प्रोडक्शन्स' या समाजप्रबोधनपर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स व चित्रफित बनवणाऱ्या कंपनीच्या 'उजेड' या शॉर्ट फिल्म ची चित्रपटसृष्टीतील नामांकित दिल्ली येथील दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलसाठी निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी शेतकर्यांना संपूर्ण पीककर्ज माफी देण्याची घोषणा केली. पण, राज्य शासनाप्रमाणेच ही घोषणाही फसवी ठरली आहे.
सविस्तर वृत्त