अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांची निवड झाल्याने सातार्यातील पत्रकारांच्यावतीने रविवारी दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे जाहीर सत्कार केला जाणार आहे.
सविस्तर वृत्तसातार्याहून पांगर्याकडे बांधकामाचे साहित्य घेऊन गेलेला डंपर बोरणे गावानजीक 80 ते 90 फूट खोल दरीत कोसळला.
सविस्तर वृत्तयेथील परिवर्तनवादी चळवळीचे साहित्यिक आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांच्या, "महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील एल.बी.एस कॉलेजजवळील मुक्तांगणमध्ये ऍड.वर्षाताई देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर वृत्तपुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता. भोर) गावच्या हद्दीमध्ये एका खासगी बसला गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली.
सविस्तर वृत्तवाठार- खराडे रस्त्यावर, बानुगडेवाडीनजीक दुचाकी झाडाला धडकून बेलवाडीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तराज्याचे आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत आज शासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तउन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताच्या समस्या होतात.
सविस्तर वृत्तफलटण व परिसरात उन्हाची ताप चांगलीच वाढली असून, फलटणच्या तरडगाव, सुरवडी, नांदल परिसरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्तउंडाळे (शेवाळेवाडी, ता. कराड) येथे रविवारी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घालत पाच ते सहा दुचाकींचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्तउंडाळे (शेवाळेवाडी, ता. कराड) येथे रविवारी दिवसभर बिबट्याने धुमाकूळ घालत पाच ते सहा दुचाकींचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्त