विलेपार्ले, मुंबई येथील सुमारे 26 वर्षांपूर्वी उभारलेले श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाला कोणतीही संधी न देता जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ येथील जैन समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर वृत्तपर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौ-यावर होते.
सविस्तर वृत्तबॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ पुन्हा एकदा आपल्या थरारक स्टंटमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर टायगरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सविस्तर वृत्तनॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया-राहुल यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेणार आहे.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील 22 मंडलांच्या अध्यक्षांच्या निवडी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज जाहीर केल्या.
सविस्तर वृत्तसातारच्या पत्रकारितेचे आम्हीही नेतृत्व केले होते. पण आम्हाला जिल्हा पत्रकार भवन, अधिस्वीकृतीचे अध्यक्षपद, आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष इथपर्यंत पोचता आले नाही.
सविस्तर वृत्तविद्यार्थ्यांच्या शिक्षणाआड येणार्या सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म, जुगाराचे ऍप, ऑनलाईन गेम्स वर निर्बंध घालण्यात यावेत.
सविस्तर वृत्तजकातवाडी, ता. सातारा चे ग्रामदैवत असलेल्या श्री पाडळेश्वर देवाची वार्षिक यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरू झाली आहे. ही यात्रा जकातवाडीकरांसाठी धार्मिक कार्यक्रमांची पर्वणीच ठरत असते.
सविस्तर वृत्त“डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात १० वर्षे तुरुंगात खितपत पडलेले आरोपी शेवटी निर्दोष ठरतात. त्यांच्या आयुष्याची कोण जबाबदारी घेणार?
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईतील राजभवनाच्या जागेत उभारावे, यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आग्रही आहेत.
सविस्तर वृत्त