अवैध दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई
अवैध दारुविक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : अवैध दारुविक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली, सातारा येथे आत्माराम अण्णा जाधव (वय 74, रा. कोडोली) याच्याकडून पोलिसांनी 1925 रुपये किंमतीच्या 27 बाटल्या जप्त केल्या. बेकायदा विक्री करण्यासाठी त्याचा वापर करत होते.
©2026 All Rights Reserved.
