जुगार प्रकरणी एकावर कारवाई
जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरळे, ता.सातारा येथे जुगार प्रकरणी तानाजी रामचंद्र पवार (वय 26, रा.आरळे) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 1160 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
©2026 All Rights Reserved.
