सातारा शहरातील भोसले मळा परिसरात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या माहितीनुसार शहर पोलिसांनी छापा टाकला.
सविस्तर वृत्तसातारा शहरात प्लॉट व्यवहाराच्या नावाखाली आपल्या मेहुण्यानेच एक व्यक्तीची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सविस्तर वृत्तबॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. इलेक्ट्रिक दुचाकीवरील २८ वर्षीय सारिका सुतार या महिलेचा ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तऑनलाईन पार्सल मागवून ते आल्यानंतर कुरीयर बॉयकडून ते चोरी करुन पळून गेलेल्या चोरटयास सातारा पोलिसांी शिताफीने ताब्यात घेऊन त्याने चोरी केलेले पार्सल व मोटारसायकल जप्त करुन त्याच्या मुसक्या आवळल्या.
सविस्तर वृत्तसातारा शहर सह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तअपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांच्या डी. बी. पथकाने अवघ्या १२ तासांत रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत अट्टल चोरट्याला कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी दोन महिलांसह तीन जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त