भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांना कराड न्यायालयातील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी दि. 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
सविस्तर वृत्तभाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपाचगणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावातील अल्पवयीन 15 वर्षीय मुलीवर घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार करीत व्हिडीओ, फोटो काढून प्रसारीत करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 29 वर्षीय युवकाला बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोक्सो)अंतर्गत व आयटी कायदया अंतर्गत वाई येथील अतिरिक्त जिल्हा सञ न्यायाधीश आर.एन.मेहरे यांनी दोषी धरत 20 वर्ष सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड सुनावला आहे.
सविस्तर वृत्तसाताऱ्यातील मध्यवर्ती भागातील शाहूनगर येथे एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून एक वेश्या व्यवसाय करणारी महिला आणि दलाल असलेला मॅनेजरला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तजनावरांना अमानुष वागणूक देत दाटीवाटीने वाहनांत कोंबून अवैधरित्या वाहतूक केल्याचा प्रकार जकातवाडी (ता. सातारा) येथे उघडकीस आला आहे.
सविस्तर वृत्तआई सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाटा मारून खून केल्याप्रकरणी शहाजी लाला पवार (वय ३६, रा. एसटी स्टॅंडजवळ, रहिमतपूर, ता. कोरेगाव) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तसुखेड येथील खुनातील आरोपीसह सातारा पोलीस दलाची टीम सुखेड (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत सोमनाथ कल्याण बोबडे (वय ३० रा. पाली रोड,कळंबोली) याचा मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गळा आवळून खून करुन त्याचे पाय बांधून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील येथील हॉटेल धनश्री गार्डन येथे जेवणासाठी आणि दारू पिण्यासाठी गेलेले, पिल्याचे उधारीचे पैसे मागितले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा कारागृहातील बंदीवान असलेले गणपत मारुती फाळके वय 62 वर्ष राहणार हरपळवाडी तालुका कराड हे कारागृहात आजारी असताना त्यांना ११ जानेवारी रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्तसोशल मीडियावर सातारा जिल्हा पोलीस दलाबाबत दिशाभूल करणारी, खोटी व बनावट माहिती प्रसारित केल्याप्रकरणी इन्स्टाग्रामवरील एका अज्ञात खात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त