कोरेगाव तालुक्यातील मौजे कुमठे गावच्या हद्दीत एकाने तक्रारदार यांच्या घरासमोरुन जबरदस्ती घरात घुसून तक्रारदाराच्या पत्नीला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्तयेथील सदरबझार परिसरातील पुष्पक अपार्टमेंट, कुपर कॉलनी परिसरातील एका विवाहितेचा कौटुंबिक छळ प्रकरणी तेथील तिघांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तचौगुले इंडस्ट्रिज प्रा. लि., सातारा येथील आयशर शोरुममधील उघड्या वर्कशॉपमधून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे वाहनाचे सुटे पार्ट चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्तपरळी (ता. सातारा) येथे रहात्या घराच्या आडोशाला सुरु असणाऱ्या देशी दारु अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९६० रुपयांच्या देशी दारुच्या १२ बाटल्या जप्त केल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील मौजे वारणानगर येथून दि १८ रोजी राणी बाबुराव पाटील (वय ४८ वर्ष) या राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील बुधवार पेठ येथे राहणारी नुहा इमरान खान(वय १८) ही युवती दुकानातून काहीतरी घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली.
सविस्तर वृत्तरस्त्यावर बेदरकारपणे टेम्पो उभा करून ठेवत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने एका तरुण सायकलस्वाराचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तशिवराज चौकातील कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजवर भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी कारवाई करत जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील मौजे कळंबे येथे दि २७ डिसेंबर रोजी भाजी पाला विक्री व्यवसाय करणारे विजय नामदेव इंदलकर (वय ५०) यांच्या घरासमोरील अंगणात त्यांच्यासह पत्नी आणि मुलगा प्रतीक यांना तू या जागेत घर बांधायचे नाही, ती जागा आमचीच आहे, असे म्हणून फिर्यादी विजय इंदलकर आणि त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने पाठीवर, डोक्यात मारहाण करण्यात आली.
सविस्तर वृत्त