पाडळी येथे मोबाईलची चोरी
मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडळी, ता. सातारा येथे संतोष व्यंकट ढाणे (वय 37) हे अंगणात झोपले असता त्यांचा मोबाईल संशयित पंंकज ज्योतीराम ढाणे याने चोरुन नेला. हा प्रकार दि. 6 रोजी घडला. पोलीस हवालदार गवळी तपास करत आहेत.
©2026 All Rights Reserved.
