ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवतील
महाराष्ट्र
Tue 17th Jun 25 08:27 pm
शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवतील

शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

ग्राहकांची पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील
महाराष्ट्र
Tue 17th Jun 25 08:24 pm
ग्राहकांची पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांची कोणत्याही परिस्थितीत पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी.

मान्सून प्रिन्स बास्केटबॉल स्पर्धेत शानबाग द्वितीय
महाराष्ट्र
Tue 17th Jun 25 08:22 pm
मान्सून प्रिन्स बास्केटबॉल स्पर्धेत शानबाग द्वितीय

प्रिन्स युनायटेड बास्केटबॉल असोसिएशन आयोजित मान्सून प्रिन्स बास्केटबॉल चषक स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात मुलींमध्ये सातारा येथील शानबाग स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला.

मानाच्या पालख्या, वारकऱ्यांसह भाविकांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचा निर्णय
महाराष्ट्र
Tue 17th Jun 25 08:19 pm
मानाच्या पालख्या, वारकऱ्यांसह भाविकांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचा निर्णय

आगामी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविक आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयी- सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देणे आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली होती.

राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
महाराष्ट्र
Tue 17th Jun 25 08:10 pm
राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा पर्यटनस्थळासारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना युद्धपातळीवर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि धोकादायक टुरिस्ट पाॅईंटच्या ठिकाणीही खबरदारी घेण्याबाबत सूचना केलेली आहे.

महादरे तलाव ‘ओव्हरफ्लो’
महाराष्ट्र
Tue 17th Jun 25 08:05 pm
महादरे तलाव ‘ओव्हरफ्लो’

उन्हाळ्यात कोरडाठाक पडलेला महादरे तलाव ’ओव्हरफ्लो’ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे आधी हत्ती तलाव भरला आणि त्यानंतर त्याच्या प्रवाहामुळे महादरे तलावही ओसंडून वाहू लागला आहे.

मालवण येथील शिवरायांचा पुतळा सुरक्षित : ना. शिवेंद्रराजे
महाराष्ट्र
Tue 17th Jun 25 08:01 pm
मालवण येथील शिवरायांचा पुतळा सुरक्षित : ना. शिवेंद्रराजे

मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व चबुतर्‍यास कोणताही धोका नाही. पुतळा परिसरातील काम अद्याप सुरू आहे.

जकातवाडी येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त
महाराष्ट्र
Mon 16th Jun 25 08:56 pm
जकातवाडी येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त

जकातवाडी, ता. सातारा येथील रेशनिंग दुकानदाराच्या अरेरावीमुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत. येथील लाभार्थ्यांना तीन-तीन महिने फक्त निम्मेच राशन मिळत असून स्वत:च्या तुंबड्या भरण्याकडे या दुकानदाराचे लक्ष असल्याने या दुकानदाराविरोधात प्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

फलटणमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण
महाराष्ट्र
Mon 16th Jun 25 07:01 pm
फलटणमध्ये अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण

फलटण तालुक्यात मस्साजोगची पुनरावृत्ती घडली आहे. दुचाकीवरून मित्रासमवेत निघालेल्या प्रतीक प्रमोद रणवरे या अल्पवयीन मुलाचे काळज-तडवळे फाटा येथे पाच जणांनी अपहरण केले.

पवार यांचे शिवसागर जलाशयात समाधी आंदोलन
महाराष्ट्र
Mon 16th Jun 25 06:59 pm
पवार यांचे शिवसागर जलाशयात समाधी आंदोलन

दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी बामणोली नोली येथील शिवसागर जलाशयामध्ये उतरून आंदोलन केले.

  • 83
  • 84
  • 85
  • 86
  • 87
  • 88
  • 89
  • 90
  • 91
  • 92
  • 93

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us