ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
किंग कोब्रा सोबत फोटोसेशन व हाताळल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
Sat 23rd Aug 25 05:49 pm
किंग कोब्रा सोबत फोटोसेशन व हाताळल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कर्नाटकातील कोडागू येथील फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉड (एफएमएस) च्या अधिकार्‍यांनी सातारा येथील तिघांवर किंग कोब्रा सोबत फोटोसेशन करून त्याला हाताळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

माण-खटावच्या राजकारणात नवा अध्याय : अनिलभाऊ देसाईंचा राष्ट्रवादीत दमदार प्रवेश
ब्लॉग्स
Sat 23rd Aug 25 04:00 pm
माण-खटावच्या राजकारणात नवा अध्याय : अनिलभाऊ देसाईंचा राष्ट्रवादीत दमदार प्रवेश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रशासकीय पकड, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आक्रमक नेतृत्व, आणि अनिलभाऊ देसाई यांचे समाजाशी नाते, सहकारातील अनुभव या तिघांच्या एकत्रीकरणामुळे माण-खटाव तालुक्याच्या विकासगंगेला नवा वेग मिळणार आहे. हा फक्त पक्षप्रवेश नाही, तर ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठीचा ऐतिहासिक क्षण आहे.

अनिलभाऊ देसाई कार्यकर्त्यांसमवेत करणार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
महाराष्ट्र
Sat 23rd Aug 25 03:29 pm
अनिलभाऊ देसाई कार्यकर्त्यांसमवेत करणार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

उद्या दि. 24 रोजी माणचे नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिध्द
महाराष्ट्र
Fri 22nd Aug 25 07:56 pm
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिध्द

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुशंगाने प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी
महाराष्ट्र
Fri 22nd Aug 25 07:29 pm
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा आत्मा आहे. वर्षभर वाट पाहणारे लाखो गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणच्या मातीत परततात.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे नुकसान
महाराष्ट्र
Fri 22nd Aug 25 07:07 pm
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे नुकसान

सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून धुवाँधार पाऊस कोसळला. या पावसाने पश्चिमेकडे थैमान घातले. विशेषत: वाई, पाटण, महाबळेश्वर, जावली, सातारा व कराड या तालुक्यातील शेतकर्‍यांना फटका बसला आहे.

ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याबाबतच्या गुरुकुल स्कूलच्या मागणीला यश : श्री. राजेंद्र चोरगे
महाराष्ट्र
Fri 22nd Aug 25 06:08 pm
ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्याबाबतच्या गुरुकुल स्कूलच्या मागणीला यश : श्री. राजेंद्र चोरगे

सातारा शाहूनगर येथील गुरुकुल स्कूलच्या वतीने पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांना ऑनलाईन गेमिंगवर प्रतिबंध आणण्यात यावे, यासाठी निवेदन देण्यात आले होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाटण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी पूरग्रस्तांना दिला दिलासा
महाराष्ट्र
Thu 21st Aug 25 05:18 pm
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाटण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी पूरग्रस्तांना दिला दिलासा

सातारा जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज पाटण तालुक्यातील पाटण, हेळवाक येथील पूर परिस्थितीचे व नवजा कडे खचलेला रस्ता यांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

साताऱ्यात उद्या धैर्याचे जंगी स्वागत
महाराष्ट्र
Wed 20th Aug 25 07:38 pm
साताऱ्यात उद्या धैर्याचे जंगी स्वागत

एव्हरेस्ट बेस कॅम्प, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीमांजारो... आता युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रुस सर करणाऱ्या साताऱ्याची 'अजिंक्यकन्या' धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचे गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजता साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर जंगी स्वागत केले जाणार आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
महाराष्ट्र
Wed 20th Aug 25 06:38 pm
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती व्यवस्थ्ज्ञापन कक्ष कार्यरत ठेवा. येणाऱ्या प्रत्येक कॉलला सकारात्मक प्रतिसाद द्या. तसेच कॉलच्या नोंदी ठेवा, ज्या पुलांवर पाणी येते ते पूल वाहतूकीसाठी तातडीने बंद करा.

  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56
  • 57
  • 58
  • 59
  • 60
  • 61

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us