ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
Thu 18th Sep 25 09:31 pm
सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्व्यक श्री. सुनिल काटकर तात्या आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर साताऱ्यात दुर्गामाता दौडचे नियोजन
महाराष्ट्र
Thu 18th Sep 25 07:17 pm
घटस्थापनेच्या मुहूर्तावर साताऱ्यात दुर्गामाता दौडचे नियोजन

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर सातारा शहरात दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान शहरातील विविध मार्गावरून दुर्गा माता दौड चे आयोजन करण्यात आले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे साताऱ्यात खड्ड्यांच्या निषेधार्थ लक्षवेधी आंदोलन
महाराष्ट्र
Thu 18th Sep 25 07:02 pm
डेमोक्रॅटिक पक्षाचे साताऱ्यात खड्ड्यांच्या निषेधार्थ लक्षवेधी आंदोलन

सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटला तरी सातारा शहर परिसरातील खड्ड्यांची दुरुस्ती झालेली नाही. या निषेधार्थ डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने सातारा शहरात खड्यांभोवती महिलांनी फेर धरून आंदोलन केले.

सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशनचा स्नेहमेळावा उत्साहात
महाराष्ट्र
Thu 18th Sep 25 06:56 pm
सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशनचा स्नेहमेळावा उत्साहात

सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशनचा स्नेहमेळावा 2025-26 सातारा शहरात मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

उबाठाकडून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 11:32 pm
उबाठाकडून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन

आवाज कोणाचा शिवसेनेचा, उद्धव साहेबांचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे अमर रहे, अशा घोषणा देत शिवसेनेच्या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ परिसरात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुन निषेध नोदंवण्यात आला.

साताऱ्यात बौध्द महासभेतर्फे जनआक्रोश मोर्चा
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 11:30 pm
साताऱ्यात बौध्द महासभेतर्फे जनआक्रोश मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, होेश मे आओ..

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 11:22 pm
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडली.

साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाची संविधान जनजागृती
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 11:17 pm
साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाची संविधान जनजागृती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे सातारा जिल्ह्यात संविधान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ''बाबा आमची शान आहेत आणि संविधान आमची जान आहे.

नामदेववाडी झोपडपट्टीत दोन गटात जुन्या वादातून हाणामारी
क्राईम
Wed 17th Sep 25 11:14 pm
नामदेववाडी झोपडपट्टीत दोन गटात जुन्या वादातून हाणामारी

जुन्या वादातून नामदेववाडी झोपडपट्टी येथे बुधवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सॅटर्डे क्लबच्या वतीने साताऱ्यात इंजिनियर डे व प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र
Wed 17th Sep 25 11:10 pm
सॅटर्डे क्लबच्या वतीने साताऱ्यात इंजिनियर डे व प्रदर्शनाचे आयोजन

मराठी व्यवसायिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी सातारा येथे भव्य इंजिनिअर डे आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54
  • 55
  • 56

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us