ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
आव्हानांना तोंड देण्यासाठी महिलांनी मानसिक ताकद ठेवावी
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 07:46 pm
आव्हानांना तोंड देण्यासाठी महिलांनी मानसिक ताकद ठेवावी

युवतींनी आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वावलंबनाचे ध्येय ठेवून नव्या आव्हानांना तोंड देणे गरजेचे आहे.

अज्ञात दुचाकी स्वाराने एकाला उडवले
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 07:29 pm
अज्ञात दुचाकी स्वाराने एकाला उडवले

पल्स हॉस्पिटल मधून घरी जाणाऱ्या सफाई कामगाराला अज्ञात दुचाकी स्वाराने उडवले. यामध्ये सफाई कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतील सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून युवकाची लाखोंची फसवणूक
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 07:19 pm
भारतील सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून युवकाची लाखोंची फसवणूक

भारतीय सैन्यदलात नोकरीला लावतो अस सांगत एका युवकाला लाखों रुपयाला गंडा घातला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रदीप विठ्ठल कोळे (रा. कोळे ता. कराड) असं संशयित आरोपीचं नाव आहे.

साता-यात सोमवारी ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाचा जाहीर सत्कार
महाराष्ट्र
Sun 21st Sep 25 12:30 am
साता-यात सोमवारी ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाचा जाहीर सत्कार

साता-यात १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान मसाप, पुणे शाखा शाहूपुरी, मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द लेखक व कांदबरीकार विश्वास पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.

नवभारत साक्षरता अभियानासाठी समाजप्रबोधनपर ओव्यांचे आकर्षक सादरीकरण
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 07:04 pm
नवभारत साक्षरता अभियानासाठी समाजप्रबोधनपर ओव्यांचे आकर्षक सादरीकरण

नवभारत साक्षरता अभियानाचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती जावली शिक्षण विभाग व सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

नमो युवा मॅरेथॉन एक्सपोचे साताऱ्यात उद्घाटन
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 07:01 pm
नमो युवा मॅरेथॉन एक्सपोचे साताऱ्यात उद्घाटन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये नमो युवा मॅरेथॉन रन दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.

१२ तास विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मिटला
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 06:51 pm
१२ तास विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मिटला

शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी मुबलक विद्युत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प' योजना सुरु केली आहे.

ऑनलाईन सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागृतता हवी : पोलीस निरीक्षक निलेश तांबे
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 06:48 pm
ऑनलाईन सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागृतता हवी : पोलीस निरीक्षक निलेश तांबे

ऑनलाईन जगतात वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा होणार
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 09:27 am
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन महाडमध्ये साजरा होणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांचे प्रमुख उपस्थिती आहे.

सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गोलबागेचा रस्ता बंद
महाराष्ट्र
Sat 20th Sep 25 09:17 am
सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गोलबागेचा रस्ता बंद

राजवाडा परिसरातील गोलबाग येथे पालिकेच्या बांधकाम विभागाने मोती चौकाकडून गोलबागेकडे जाणारा रस्ता बंद केला होता. यादोगोपाळ पेठ व भवानी पेठेतील सर्व व्यापारी आस्थापनांचे सांडपाणी व्यवस्थित जलवाहिनीच्या माध्यमातून यानंतर शुक्रवार पेठेतील ओढ्यात सोडण्यात येणार आहे.

  • 44
  • 45
  • 46
  • 47
  • 48
  • 49
  • 50
  • 51
  • 52
  • 53
  • 54

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us